breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
मुंगेरच्या एसपींना त्वरित हटविण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने मुंगेरचे एसपी आणि डीएम यांना त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत. मगगडचे विभागीय आयुक्त असंगबा चुबा आओ यांनी या घटनेची चौकशी करुन सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहेत..