breaking-newsपुणे

माझ्या वडीलांचे स्वप्न साकार झालं, चेतन तुपे

हडपसर विधानसभा मतदारसंघातून तुपे विजयी

पुणे – हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या विजयात प्रत्येक ज्ञात, अज्ञात मतदारांबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे.या विजयाने माझे वडील माजी खासदार स्व.विठ्ठल तुपे यांचे स्वप्न साकार झाले आहे आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार चेतन तुपे यांनी दिली.

हडपसरमधील नागरी समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. शहराचा कचरा हडपसर भागात येऊ देणार नाही.या कचऱ्यात लोकप्रतिनिधीची भागीदारी आहे.त्यामुळे हा कचरा आता आमच्या भागात येऊ देणार नाही.हडपसर मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच रखडलेले हज हाऊसचे काम मार्गी लावणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button