breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
मृदुला सिन्हा यांचे कार्य सदैव स्मरणात राहिल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: मृदुला सिन्हा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातन व्यक्त केलेल्या आहेत. श्रीमती मृदुला सिन्हाजी लोकसेवेच्या प्रयत्नांसाठी कायम लक्षात राहतील. त्या एक निपुण लेखिका होत्या. साहित्याबरोबरच संस्कृतीतही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांबद्धल सहानभुती आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.