breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून सुटी
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. छातीत त्रास होत असल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची करोना चाचणीही करण्यात आली होती. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना दुपारी १२.३० वाजता सुटी देण्यात आली.
Former Prime Minister Dr Manmohan Singh has been discharged from AIIMS, Delhi on medical advice: AIIMS official pic.twitter.com/hcJSbGDVrT
— ANI (@ANI) May 12, 2020