breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
‘महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीचं शहरात पोस्टर लावणार’- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
नवी दिल्ली: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. युपीमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठं पाऊल उचलेल आहे. ‘महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीचं शहरात पोस्टर लावणार’ अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. पोलिसांच्या या मोहिमेला ‘मिशन दुराचारी’ असं नाव देण्यात आलेल आहे. या सर्व मोहिमेची जबाबदारी पोलीस खात्याकडे असणार आहे.