breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा बहुमत चाचणी : हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण?

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. आता हंगामी अध्यक्षपदाबाबत उत्सुकता आहे .

ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही. त्याचं लाईव्ह चित्रीकरण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करण्यासही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button