breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र लॉकडाऊन-4 मध्ये तीनच झोन; काय सुरू राहील; काय बंद? वाचा!

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विरूद्धच्या लढाईत आता राज्य सरकारने लॉकडाऊन- 4 ची घोषणा केली आहे. यामध्ये केवळ दोनच झोन तयार केले आहेत. रेड झोन आणि ग्रीन झोन..कॅन्टोन्मेंट झोन, असे तीनच झोन राहणार आहेत. त्याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने आज जारी केल्या आहेत. 22 मे पासून या सूचना आणि नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

या लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद… याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. खाली दिलेल्या टेबलमध्ये पहा. काय बंद आणि काय सुरू राहणार?

काय सुरू राहाणार, काय नाही?


What’s allowed and Not allowed in Maharashtra?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button