breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. वडेट्टीवार आज जिल्ह्यातील विकास कामांबाबत देखील आढावा घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button