breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप करण्यात आलेले आहे. डबेवाले सायकलवरून फिरत असले तरीही त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटरकार व विमानाने फिरतील असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button