breaking-newsमनोरंजन

मला कोणी ‘झगडा क्वीन’ म्हणून ओळखू नये – भारती सिंग

बिग बॉसचे नवीन सत्र १६ सप्टेंबर पासून कलर्स वाहिनीवर दाखविले जाणार आहे. या सत्रात १२ जोड्या यात सामील होणार आहेत. त्यात ‘कॉमेडी क्वीन’ भरती सिंग देखील तिच्या पतीसोबत सामील होणार आहे. परंतु, तिला एक भीती वाटत आहे.

ती सलमानला म्हणाली की, मला कॉमेडी क्वीन म्हणून ओळखतात. या कार्यक्रमात मला कोणी ‘झगडा क्वीन’ म्हणून ओळखू नये. भारती सिंग आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया हे या कार्यक्रमा अगोदर रियालिटी डान्स शो ‘नच बालिए’, ‘खतरोंके खिलाडी’ या शोमध्ये प्रेक्षकांसमोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button