breaking-newsपिंपरी / चिंचवड

मनसे चित्रपट सेनेची प्रजासत्ताक दिनानिमित्त जनजागृती

पिंपरी / महाईन्यूज
मनसेच्या चित्रपट सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिघी परिसरात बाईक रॅली काढून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, जय जवान – जय किसान, झाडे लावा – झाडे जगवा अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

दिघीतील विविध तरुण मंडळे, प्रतिष्ठान, संघटना, मित्र परिवार यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तसेच, रॅलीची सांगता झाल्यानंतर वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी नवग्रह मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, झुंजार प्रतिष्ठाण, भिमाशंकर नगर मित्र मंडळ, शिव गणेश मोरया मित्र मंडळ आदी तरुणांनी सहभाग नोंदवला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button