breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काळेवाडीत नारी शक्ती महिला बचत गटाची स्थापना

पिंपरी | प्रतिनिधी

काळेवाडी नढेनगर परिसरात नारी शक्ती महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या वेळी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, ऍड. हर्षद नढे पाटील, नगरसेविका नीता पाडाळे, जाणीव फाउंडेशनच्या सुजाता नखाते, वैशाली राऊत, संगीता कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

नारी शक्ती महिला बचत गटाचे अध्यक्ष किरण शिंदे, शांता हल्दीपूर, सुवर्णा सोनवलकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. प्रतीक्षा राऊत यांनी सुत्रसंचालन केले. किरण शिंदे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button