breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
भिवंंडी इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंंतर गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केले दुःख
नवी दिल्ली: भिवंंडी येथे इमारत दुर्घटनेत 10 जणांंचा मृत्यु झालेला असुन या घटनेनंंतर गृहमंंत्री अमित शाह यांंनी ट्विट केलेले आहे. शाह यांंनी दुःख व्यक्त करत बचावकार्य चोख केले जाईल असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे.