breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
बोरीवली, मालाड सांताक्रूज रेल्वे स्टेशन्सचे पालटले रुप, स्थानकांवर रेखाटण्यात आली सुंदर चित्रे पहा…
मुंबई: मुंबईतील रेल्वे स्टेशन्स सुंदर बनविण्यासाठी भारतीय रेल्वेचे युद्धपातळीवर काम सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून बोरीवली, मालाड, सांताक्रूज स्टेशन्सवर अतिशय सुंदर चित्रे रेखाटण्यात आलेली आहे.