breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज गुजरातमध्ये किसान सूर्योदय योजनेसह तीन प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये किसान सूर्योदय योजनेसह अन्य तीन प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजना आणि त्यांची सविस्तर माहिती जनतेला देणार आहेत.