breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना मुंबई कोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई: फिल्म निर्माता फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना मुंबई कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर केलेला आहे. NCB कडून 8 नोव्हेंबर रोजी ड्रग्स संबंधित प्रकरणात त्यांना अटक करण्यात आलेली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button