breaking-newsक्रिडा
फिफा विश्वचषक: आजची लढत
उपान्त्य फेरी-
1) फ्रान्स (7) – प्रमुख खेळाडू- ऑलिव्हर गिरूड, कायलियन एम्बाप्पे, पॉल पोग्बा, लुकास हर्नांडेझ व अन्टोनी ग्रिझमन
विरुद्ध बेल्जियम (3) – प्रमुख खेळाडू- एडेन हॅझार्ड, मरोने फेलैनी, केविन डी ब्रुईन, रोमेलू लुकाकू व नासर चॅडली.
ठिकाण- क्रेस्टोव्हस्की स्टेडियम, सेंट पीटर्सबर्ग
वेळ – रात्री 11-30