breaking-newsक्रिडा
फिफा विश्वचषक : क्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0 ने दणदणीत विजय
निइनी – क्रोएशियाने बलाढ्य अर्जेंटिनाचा 3-0 ने पराभव केला. यामुळे अर्जेंटिनाची पुढील वाटचाल कठीण झाली आहे. ड गटातील या महत्वाच्या लढतीमध्ये क्रोएशियाने अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले आहे. सामन्याचा पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. मात्र, दुसऱ्या सत्रात क्रोएशियाने आक्रमक खेळ करत तीन गोल केले.