breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण
प्रदुषण टाळा, फटाके टाळा- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई: प्रदुषण टाळा, फटाके टाळा असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. दिवाळीतून आनंद, आरोग्य, संपत्ती घराघरात येऊ दे, कोरोना नको असेही ते म्हणाले आहेत. यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलेले आहे.