पिंपरी / चिंचवड

पोलीस मित्र संघटनेच्या शहराध्यक्षपदी मनोज माने यांची निवड

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष पदी मनोज दगडू माने यांची निवड झाली आहे. निवडीचे पत्र त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांनी दिले आहे. त्यांची निवड 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहणार आहे. आपल्या पदाची जबाबदारी ओळखून पोलीस आणि नागरिकांना सर्वतोपरी सहकार्याची भूमिका निभावाल. आपल्या जबाबदारीच्या माध्यमातून संघटनेची प्रतिमा उज्ज्वल कराल, अशी आपेक्षा त्यांच्याकडून संघटनेने ठेवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button