breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन नोंदणी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेदरम्यान शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही, असे राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने म्हटलंय. कोविड-19 च्या संकटामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता असल्यानं डीटीईने हा धोरणात्मक निर्णय घेतलाय. यासंदर्भात डीटीईच्या अधिकाऱ्याने माहिती दिलीये.

इतर महत्त्वाच्या बदलांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून इयत्ता आठवी व नववीचे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीदेखील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. डीटीईने पॉलिटेक्निकसाठी अधिवासांचे निकष अंशतः शिथिल करण्यात आलेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button