breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : पिंपरी-चिंचवडमध्ये महिला आघाडीची ‘मोर्चेबांधणी’

– महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांची महत्त्वपूर्ण बैठक

– पदवीधर महिला प्रदेश सरचिटणीस शिल्पा बिडकर यांची उपस्थिती

पिंपरी । प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड यांच्या प्रचारार्थ निवडणूक पूर्व तयारीसाठी पिंपरी-चिंचवडची महिला टीम सज्ज झाली आहे.

महिला शहराध्यक्ष वैशाली  काळभोर  व पदवीधर प्रदेश सरचिटणीस  शिल्पा ताई बिडकर यांच्या नियोजनाने सुसज्ज.

तसेच या नियोजन साठी शहर अध्यक्ष संजोग भाऊ वाघेरे शरद भाऊ लाड पदवीधर पिपरी चिंचवड अध्यक्ष माधव पाटील शहर कार्याध्यक्ष पुष्पाताई शेळके

बचत गट महासंघ अध्यक्ष कविताताई खराडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीताताई कोकणे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष पल्लविताई पांढरे, शहर उपाध्यक्ष भरतीताई कदम, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष स्वप्नाली असोले, चिंचवड विधानसभा सरचिटणीस उषाताई चिंचवडे, वॉर्ड अध्यक्ष जिजाबाई कांबळे. इ. महिला उपस्थित होते .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button