breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: मानवतेसमोर कोरोना व्हायरसचं संकट- रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास
सध्या मानवतेसमोर करोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.