breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पुढील 6 तासांत मुंबईच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज- हवामान खाते
मुंबई: पुढील 6 तासांत मुंबईच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने वर्तवलेला आहे. तर येत्या 24 तासांत मुंबईच्या आयसोलेडेट भागांत मुसळधारा पावासाचा इशारा देण्यात आलेला आहे.