breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीएमपी’च्या रोजदांरी चालकांना कायमस्वरुपी करा, महापाैरांना निवेदन

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पुणे महानगर परिवहन महामंडळात वर्षांनुवर्षे काम करणा-या रोजदांरी कर्म-यांना नुकतेच कायम करण्यात आले. त्यानूसार पीएमपीच्या रोजदांरी चालकांना कायम करावे, अशी मागणी चालकांनी केली आहे.

याबाबत पिंपरी चिंचवडच्या महापाैर उषा ढोरे यांना पीएमपी राेजदांरी काम करणा-या चालकांकडून निवेदन देण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी देखील उपस्थित होते. दरम्यान, सदरील कर्मचा-यांना योग्य न्याय देण्यात येईल, याबाबत पीएमपी सभेत मुद्दा उपस्थित करुन त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महापाैरांनी चालकांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button