breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरव पोलीस पाटील जयसिंग आप्पासाहेब जगताप यांचे निधन

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपळेगुरवचे पोलीस पाटील जयसिंग आप्पासाहेब जगताप (वय 59 ) यांचे अल्पशा आजाराने आज (मंगळवारी) सकाळी निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा, सहा मुली, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे. ते पिंपळेगुरव येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष होते. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ते चुलत बंधू होत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button