breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीत युवा सेनेत शेकडो युवक-युवतींचा प्रवेश

  • पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिका-यांचा स्नेहमेळावा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेकडो युवक-युवतींनी युवा सेनेत प्रवेश करुन शिवसेनेचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचवून संघटन मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

पिंपरीतील मेघाजी नारायण लोंखडे कामगार भवनात युवा सेनेचा स्नेहमेळावा पार पडला. या मेळाव्यास  मावळ विधानसभा विस्तारक अॅड . वैभव थोरात, जिल्हा संघटक सुरज लांडगे, जिल्हा सन्मवयक जितेन्द्र ननावरे, रुपेश कदम, शिवभक्त व मावळ तालुका प्रमुख अनिकेत घुले, विभाग प्रमुख राजेश वाबळे, किक बॉक्सिंग अध्यक्ष संतोष म्हात्रे, पिंपरी संघटक रोमी भाऊ संधू, ज्ञानेश्वर शिंदे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे रवी कोवे, कामिनी मिश्रा, वैशाली कुलथे, कल्पना जाधव, उषा आल्हाट,जयश्रीताई नगरकर, उषा आल्हाट, उपविभाग प्रमुख भोला पाटील,उपशहर अधिकारी विनय खामगळ,राहुल पलांडे,रविराज मांडवे,राहुल राठोड,अजय मोरे,अजित बोराडे,प्रमोद गायकवाड, दिनेश चव्हाण,ओंकार जगदाळे,अजय पिल्ले,अनुजा कुमार उपस्थित होते.

या कार्यक्रमाची आयोजन युवती सेनाधिकारी प्रतिक्षाताई घुले, विभाग संघटक निलेश हाके,युवासेना अधिकारी अभिजीत गोफण व युवा नेते गोपाळ भाऊ मोरे यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button