breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पाहणी दौऱ्यात फक्त फोटो काढू नका, मदतही करा: राजू शेट्टी

पुणे: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर काढण्यात आलेल्या दौऱ्यावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. पाहणी दौऱ्यात फक्त फोटो काढून नका, मदतही करा, असे राजू शेट्टी यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button