breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रे, दारूगोळा आणि अमली पदार्थांची तस्करीचा मोठा डाव BSF ने उधळवला, 58 अमली पदार्थ जप्त

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर येथील पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रे, दारूगोळा आणि अमली पदार्थांची तस्करीचा डाव BSF ने उधळून लावलेला आहे. ही कारवाई 19 सप्टेंबरच्या रात्री करण्यात आलेली आहे. यात 58 अमली पदार्थांची पाकिटे BSF जप्त केलेली असून शोधमोहिम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button