breaking-newsराष्ट्रिय

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांचे एकमेकांवर बॉम्ब हल्ले

महाईन्यूज अपडेट

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतील प्रचारापासून सुरू झालेला हिंसाचार निकाल लागून महिना होत आला तरी अद्याप थांबलेला नाही. 24 परगाणा जिल्ह्यात एका पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाच्या वेळी पुन्हा एकदा भाजप-तृणमूल कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर गावठी बॉम्ब फेकले. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button