breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणात 72. 53 टक्के पाणीसाठा; गेल्या 24 तासांत साडेचार टक्क्यांची वाढ!

पिंपरी | प्रतिनिधी

पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा ७२.५३ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी आज असलेला धरणातील पाणीसाठा : ९८.६२ टक्के इतका होता.
मात्र, गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ ४.७३ टक्के इतकी झाली आहे, अशी माहिती पिंपरी- चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button