breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “या” निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून आभार!

पुणे | प्रतिनिधी

लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ रुपयात सॅनिटरी नॅपकिन देण्याबाबतचा उल्लेख केला. महिला-भगिनींच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानायला हवेत, अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button