breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 वर चर्चा करणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ठीक 11 वाजता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 अंतर्गत “एकविसाव्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील संमेलनाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button