breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये करोनाचा सामना करण्य़ासाठी पुढील रणनितीवर चर्चा होऊ शकते. तसंच लॉकडाउनबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.