breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापती पदी बिनविरोध निवड

मुंबई – शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, भाजपच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. आणि निलम गोऱ्हे यांची उपसभापती या पदी नियुक्त झाली आहे.

भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, आज (८ सप्टेंबर) या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकला. आणि निलम गोऱ्हे यांची या पदी वर्णी लागली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button