breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरु

पुणे |

नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु होत आहेत. प्रामुख्याने इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरु होत आहे. सोशल डिस्टंन्सींग व इतर नियमांचे पालन करुन शाळा सुरु होत आहेत. परंतू, पालकांचे संमतीपत्र घेतल्यानंतरच व तंदुरुस्त असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे.

वाचा- महिला अत्याचार रोखण्यासाठी सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची गरज – ना.डॉ.नीलम गो-हे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button