breaking-newsमहाराष्ट्र

नाशिकमध्ये एसटी बस-कारचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

नाशिक – नाशिकमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा हायवेवर शिरवाडे फाट्याजवळील ही दुर्घटना आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button