breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमनोरंजन

नताशा स्टानोविकनं केला हार्दिकसोबतचा ‘हॉट लुक’वाला फोटो शेअर…

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारे कपलं क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टानोविक अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

नुकतंच नताशाने हार्दिक पांड्यासोबतचा आणखी एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघं बीचवर उभे असून समुद्राच्या दिशेने पाहताना दिसतात. नेहमीप्रमाणे यावेळीही या हॉट कपलने परफेक्ट पोझ दिली. हार्दिकने शर्टलेस राहणं पसंत केलं तर नताशा बिकीनीमध्ये हॉट दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button