breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
धनंजय मुंडेंनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
मुंबई | महाईन्यूज
परळी मतदारसंघातून निवडून आलेले धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यहि उपस्थित होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…