breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! मोठी कारवाई, दहशतवाद्यांच्या दोन मदतनीसांना अटक, 65 कोटींचे ड्रग्स केले जप्त; 2 पिस्टल आणि 4 ग्रेनेडही सापडले

कुपवाडा: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात सैन्यदल आणि पोलिसांनी नार्को-टेरर रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून तब्बल 65 कोटी रुपयांचे 13.5 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. 2 पिस्टल आणि 4 ग्रेनेड देखील मिळाले आहे. या रॅकेटद्वारे दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि शस्त्रे पुरवली जात होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button