breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! गुजरातमध्ये वडोदरा येथे दोन ट्रकची धडक; 9 ठार, 17 जखमी

गुजरात: गुजरात राज्यातील वडोदरा येथील वाघोदिया क्रॉसिंग हायवेवर आज पहाटे दोन ट्रकांच्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button