breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये तीन अल्पवयीन बहिणींवर Acid हल्ला

उत्तर प्रदेश: झोपेत असलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर अज्ञाताने अॅसीड हल्ला केल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना गोंडा येथे सोमवारी (12 ऑक्टोबर) घडलेली आहे. प्राप्त माहितीनुसार तीनही पीडिता एकाच कुटुंबातील आहेत.

त्या सख्ख्या बहिणी असल्याचे समजते आहे. तिघींनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. पैकी एकीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहतीनुसार तिघी बहीणींचे वय अनुक्रमे 8,12,17 अशी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button