breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
हाथरस बलात्कार प्रकरण! सीबीआयपथक हाथरस येथील घटनास्थळी पोहोचले
नवी दिल्ली: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) पथक हाथरस येथे पोहोचलेले आहे. या ठिकाणी हाथरस प्रकरणातील पीडित मुलीवर 30 सप्टेंबर या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी घटनास्थळावरुन पुरावे जमा केले जात आहेत.