breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
दुर्गाष्टमी निमित्त मंदिराबाहेर उभे राहून भाविकांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन
मुंबई: मुंबईतील मुंबादेवी मंदिराबाहेर उभे राहून भाविकांनी दुर्गाष्टमी निमित्त देवीचे दर्शन घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे मंदिरे बंद असल्यामुळे या मंदिराबाहेर स्टॉल धारकांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे येथील स्टॉल धारकांचे म्हणणे आहे.