breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनानंतर डेंग्यूची लागण;प्रकृती चिंताजनक
नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना श्वासोच्छवासाच्या त्रास सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना लोकनायक रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांपूर्वी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी, कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्या प्लेटरेट्स कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.