breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘त्या’मारहाण प्रकरणात सत्यशील शेरकर यांना पाठिशी घालण्याचा प्रश्न नाही : खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या व्हिडिओ वर अनेक प्रतिक्रिया तसेच फोन आले. माझी विनंती आहे की नाण्याची एकच बाजू ऐकून मत बनवण्यापेक्षा पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं.. आणि एकच बाजू ऐकून सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा, असे आवाहन शिरुरचे खासदार डॉ. आमोल कोल्हे यांनी केले.
तसेच,  सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्यापूर्वीपासून मित्र आहोत! आणि तरीही कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही खासदार कोल्हे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button