breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण भिडे गुरुजी; त्यांच्या भेटीने नवी ऊर्जा मिळते : आमदार महेश लांडगे

पिंपरी | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्रात कार्यरत असणारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांची इस्लामपुर येथील एस टी स्टॅडवर भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

याबाबत महेशदादा फेसबुक पेजवर त्यांनी एक पोस्ट टाकली असून त्या पोस्टमध्ये महेशदादा लांडगे म्हणतात, वर्षात एकदा मी आदरणीय भिडे गुरुजी यांची सदिच्छा भेट घेत असतो. आज आदरणीय गुरुजींना इस्लामपूर ST स्टँडवर भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रकृतीची चौकशी करुन आशिर्वाद घेतले. त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असणारे गुरुजी, त्यांना भेटल्यावर जी ऊर्जा मिळते ती या कोरोनासारख्या प्रतिकूल काळात लढण्याची नवी उर्मी देते!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button