breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘झुंड’ची पहिली झलक

मुंबई | बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘झुंड’ Jhund या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अतिशय दमदार असा या चित्रपटाचा हा पहिलाच पोस्टर लक्ष वेधत आहे.

नागराज पोपटराव मंजुळे असं नाव चित्रपटाच्या पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. ज्यामवर मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे ही दोन तगडी नावं या चित्रपटाशी जोडली गेल्यामुळे आता प्रेक्षक आणि एकंदरच कलाविश्वाच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button