breaking-newsमनोरंजन

‘जुमांजी -2’ येणार डिसेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला

हॉलीवुडच्या काही लक्षात राहिलेल्या सिनेमांमधला एक सिनेमा म्हणून ‘जुमांजी’चा उल्लेख करता येईल. ‘जुमांजी : वेलकम टु द जंगल’ या फेमस चित्रपटाचा सिक्‍वेल ‘जुमांजी -2’ हा सिनेमा 13 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे. याबदद्‌लची पोस्ट या सिनेमातील स्टार ड्‌वेन जॉनसन याने त्याच्या इंस्टाग्राम वरुन केली आहे. जुमांजी ‘वेलकम : टु द जंगल’ हा सिनेमा मागच्या वर्षी बॉक्‍स ऑफिसवर 960 मिलीयन ची कमाई करुन गेला होता.

‘जुमांजी -2’ सुद्‌धा एक वेगळी स्टोरी असलेला सिनेमा 13 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे. जॅकी कसद दिग्दर्शित या सिनेमामध्ये ड्‌वेन जॉनसन, जॅक ब्लॅक, हार्ट, कारेन गिलन, निक जॉन्स यांनी काम केलेले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button