breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: दोन महिन्यांनंतर प्रथमच देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी- Government of India

नवी दिल्ली: दोन महिन्यांनंतर प्रथमच देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी आढळून आलेली आहे. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी ही संख्या 7 लाखांहून कमी म्हणजेच 6,97,330 इतकी होती. अशी माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button